शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 5:44 PM

मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

मीरारोड -  मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणी आरोपी  विशाल चंद्रकांत म्हात्रे, राजेश जिलेदार सिंग, कृष्णकांत उर्फ अजय पांडेय आणि गुलाम रसूल शेख यांना मुंबई सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मीरा भाईंदरचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नगरसेवक प्रफुल्ल पाटील यांची 2010 मध्ये हत्या झाली होती. 

  प्रफुल्ल पाटील यांच्या हत्येप्रकरणातील विशाल म्हात्रे, राजेश जिलेदार सिंग, अजय पांडे, गुलाम रसूल शेख या चौघाही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरवले होते. न्यायाधीश जयस्वाल यांनी मंगळवारी आरोपींना दोषी ठरवताना बुधावारी शिक्षा सुनवणार असल्याचे म्हटले होते. या खटल्याचे सरकारी वकील राजा ठाकरे तर तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते हे आहेत. पाटील यांच्यावर २ गोळ्या झाडून 28 वार केले होते. विशाल म्हात्रे याने जागेच्या वादातून राजेश सिंगला सुपारी दिली होती. राजेश सिंग हा भाईंदरचे भाजपा नगरसेवक श्रीप्रकाश उर्फ मुन्ना  सिंग यांचा सख्खा भाऊ आहे. आरोपी विशाल म्हात्रे हा त्यावेळी महापौर असलेले काँग्रेसच्या तुळशीदास म्हात्रे यांचा पुतण्या आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयMurderखूनMira Bhayanderमीरा-भाईंदर