शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जाब विचारला म्हणून कोयत्याने केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 22:20 IST

अल्पवयीन तरुण गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात भर्ती

ठळक मुद्देजखमी तरुणाच्या फिर्यादीवरून वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.16 वर्षीय अल्पवयीन तरुणावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर आणि खांद्यावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला

नालासोपारा - चूलत भावाच्या वडिलांना का मारले म्हणून जाब विचारल्याचा राग मनात ठेवून आरोपीने 16 वर्षीय अल्पवयीन तरुणावर कोयत्याने डोक्यावर, मानेवर, गळ्यावर आणि खांद्यावर सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. जखमी अल्पवयीन तरुणाला उपचारासाठी वसई गावातील वसई विरार महानगरपालिकेच्या सर पेटिट रुग्णालयात भर्ती केले आहे. जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वसई पूर्वेकडील राजावली येथील वाघराळपाडा परिसरातील सोनूदेवी मंदिराजवळ राहणारा जगदीश उर्फ गुरू राजू गांगडे (16) हा त्याचा आते भाऊ मयूर याच्या सोबत बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास सोनूदेवी मंदिराच्या बाजूला तलावाजवळील चार रस्ता येथे आरोपी भैया राज यांच्याकडे गेला व मयूर कोल्हेकर याच्या वडिलांना का मारले अशी विचारणा केल्यावर भैया याने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने जगदीशच्या डोक्यात, उजव्या कानाचे खाली मानेवर, गळ्यावर आणि उजव्या हाताच्या खांद्यावर वार करून जखमी केले आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी