शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
4
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
5
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
6
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
7
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
8
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
9
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
10
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
11
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
12
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
13
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
14
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
15
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
16
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
17
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
18
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
19
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
20
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमध्ये २१ वर्षीय एअर होस्टेसचा प्रियकराकडून छळ; ६ वर्षांच्या प्रेमाचा असा झाला भीषण शेवट, आरोपी अजूनही मोकाट?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 10:33 IST

Kalyan Air Hostess Suicide Case: प्रेमसंबंध, मारहाण आणि आर्थिक पिळवणुकीच्या छळाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले. आरोपी कौशिक पावशे अद्याप फरार.

कल्याण (ठाणे): कल्याण पूर्व परिसरात एका २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली होती. नेहा असे या मृत तरुणीचे नाव असून, तिने प्रेमसंबंधातील छळ, मारहाण आणि आर्थिक पिळवणुकीला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेहा आणि आरोपी कौशिक प्रकाश पावशे यांचे गेल्या ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. नेहाला लग्नाचे आमिष दाखवून आरोपीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. इतकेच नाही तर, तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने नेहाकडून लाखो रुपये उकळल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. नेहाची बदली हैदराबादला झाली होती, मात्र तिथेही जाऊन आरोपीने तिला मारहाण केल्याचे पुरावे (बँक स्टेटमेंट आणि व्हॉट्सॲप मेसेज) समोर आले आहेत.  १६ आणि २४ डिसेंबर दरम्यान तिच्या शरीरावर मारहाणीचे व्रण स्पष्ट दिसत होते.

नेहाने २८ डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, घटनेला अनेक दिवस उलटूनही मुख्य आरोपी कौशिक पावशे याला अद्याप अटक झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात बिनधास्त फिरत असल्याचे पाहून संतप्त कुटुंबीय आणि परिसरातील महिलांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर जोरदार धडक दिली.

पोलिसांची कारवाईनागरिकांचा वाढता दबाव पाहून पोलिसांनी आता तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. पोलिसांनी आरोपीच्या आईला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, कौशिकचा शोध घेण्यासाठी विशेष पथक रवाना केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत गुरव यांनी आरोपीला लवकरच बेड्या ठोकण्याचे आश्वासन दिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Air Hostess Suicide in Kalyan: Harassment by Boyfriend Alleged

Web Summary : A 21-year-old air hostess in Kalyan died by suicide after alleged harassment, assault, and financial exploitation by her boyfriend. The family accuses him of extortion and threats. Police are investigating; the accused is absconding.
टॅग्स :Kalyan Dombivli Municipal Corporation Electionकल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक २०२६Crime Newsगुन्हेगारी