शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

तस्करीमागे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियांची टोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2020 03:59 IST

मुख्य सूत्रधाराच्या शोधात तपास अधिकारी

- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी बंदरातून जप्त केलेल्या एक हजार कोटींच्या हेरॉईन तस्करीप्रकरणी आंतराष्ट्रीय ड्रगमाफियांशी संबंध जोडला जात असून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी तपास अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती डीआरआय सूत्रांनी दिली. या प्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.जेएनपीटी बंदरात अफगाणिस्तानातून इराणमार्गे पाठविण्यात आलेले एक हजार कोटी किमतीचे १९१ किलो हेरॉइन सीमाशुल्क आणि डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून जप्त केले. या प्रकरणी मालाची कागदपत्रे तयार करून कस्टम क्लीअरन्सची जबाबदारी सांभाळणाºया मीनानाथ बोडके, कोंडीभाऊ गुंजाळ यांना याआधीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीनंतर एक्स्पोर्ट कंपनीचा मालक सुरेश भाटिया आणि त्याचे दोन कामगार मोहम्मद नौमान आणि महेंद्र निगम यांना अटक केली आहे. या आरोपींची पार्श्वभूमी गुन्हेगारी क्षेत्रांशी संबंधित आहे. त्यांच्यावर याआधीही अमलीपदार्थांच्या तस्करीप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. या हेरॉइन आयात प्रकरणात त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांच्या तपासातूनच या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचता येणार आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्याखेरीज आणि तपास कामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने, अधिक माहिती देणे उचित नसल्याचे डीआरआय सूत्रांनी सांगितले.सागरी आणि हवाई मार्गाचा वापरअफगाणिस्तानातून ८० टक्के तसेच युरोपीय देशातून आंतरराष्ट्रीय ड्रगमाफियांमार्फत जगभर मोठ्या प्रमाणात तस्करी होते. सागरी आणि हवाई मार्गाने चालणाºया तस्करीतून नफा मिळत असल्याने दहशतवादी संघटनाही याकडे वळल्या आहेत. तस्करीच्या पैशांतून शस्त्रास्त्रे खरेदी आणि कारवाया केल्या जातात.

टॅग्स :Drugsअमली पदार्थ