शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

इंडियन आयडल फेम रेणू नागरला तरुणाने फूस लावून नेले पळवून, वडिलांनी केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 8:41 PM

२०१८ इंडियन आयडल सीझन १० मध्ये भाग घेतलेल्या रेणू नागरच्या वडिलांनी आरोप केला आहे की,तबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे.

ठळक मुद्देतबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. भरतपूर येथील या तरूणाविरूद्ध वडिलांनी महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अलवर - राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय इंडियन आयडल फेम गायिका रेणू नागर हिचे अपहरण केल्याचा गुन्हा महिला पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. कुटुंबातील सदस्यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. २०१८ इंडियन आयडल सीझन १० मध्ये भाग घेतलेल्या रेणू नागरच्या वडिलांनी आरोप केला आहे की,तबला शिकण्यासाठी आलेल्या रवी नट याने आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. भरतपूर येथील या तरूणाविरूद्ध वडिलांनी महिला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.लॉकडाऊनमध्ये मुंबईहून घरी आली होती मिळालेल्या माहितीनुसार, रवी नट हे गेल्या 3 वर्षांपासून अलवर येथे मुलीच्या वडिलांकडे गाणे व गाण्याची कला शिकत होते. याच काळात रेणू नागरशी त्याची जवळीक वाढत गेली आणि हळूहळू रेणू नागरने मुंबईत गायन क्षेत्रात करिअर करण्यास सुरवात केली, पण रवीबरोबरची तिची जवळीक तिला लॉकडाऊनमध्ये अलवरला घेऊन आली. त्यानंतर ती रवीसोबत पळून गेली.महिला पोलिस स्टेशनचे पोलिस प्रभारी म्हणाले की, रेणूच्या वडिलांनी रवी नट नावाच्या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. भरतपूर शहरातील रहिवासी असलेला रवी हा त्याच्या घरी तीन वर्षांपासून तबला वाजवत होता. तो तीन मुलांचा पिता आहे. ३० जून रोजी काल ९ वाजता रवीने आपली गायिका मुलगी पळवून नेली. मुलीचे दोन्ही मोबाईल बंद आहेत आणि त्यांचे नंबर शोधता यावेत यासाठी ते नंबर सायबर सेल सेलकडे देण्यात आले आहेत असे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणात कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात येतील. मुलीला भेटल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. प्रभारी चौथमल यांनी सांगितले की, मुलगी व आरोपी दोघेही प्रौढ आहेत.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

आधी गळा आवळला, मग पाण्याने भरलेल्या बादलीत बुडवलं डोक, चिमुकल्याच्या हत्येने मुंबईत खळबळ

 

नियमांचे उल्लंघन: २०२ दुचाकींसह २४५ वाहने वाहतूक शाखेने केली जप्त

 

पत्नीच्या हत्येप्रकरणी जामिनावर; आमदार अमनमणि त्रिपाठींनी केले दुसरे लग्न

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

टॅग्स :PoliceपोलिसRajasthanराजस्थानIndian Idolइंडियन आयडॉल