शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये निकाल लागल्यानंतर सुरू झालेला हिंसाचार थांबेना, जमावाने लेलिनचा पुतळा तोडला, भाजपावर आरोप
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
5
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
6
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
7
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
8
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
9
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
10
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
12
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
13
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
14
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
15
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
17
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
18
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याच्या प्रेमात वेडी झाली होती मामी, सोबत मिळून केली पतीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2023 15:10 IST

Crime news : मामी, भाचा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मामाची हत्या केली. त्यांनी 20 सप्टेंबरला रेल्वे रूळावर मामाला झोपवलं आणि त्याची हत्या केली. 

Crime news : यूपीच्या बरेलीमध्ये मामी प्रेमात वेड्या झालेल्या भाच्याने आपल्या मामाची हत्या केली. पोलिसांनी आरोपी भाचा, त्याचे साथीदार आणि मामीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, ज्या व्यक्तीची हत्या झाली, त्याच्या पत्नीचं मानलेल्या भाच्यासोबत अफेअर सुरू होतं. मामी, भाचा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मामाची हत्या केली. त्यांनी 20 सप्टेंबरला रेल्वे रूळावर मामाला झोपवलं आणि त्याची हत्या केली. 

बरेलीच्या फतेगंज पूर्वमधील ही घटना आहे. इथे आरती नावाच्या महिलेचं आपला मानलेला भाचा मानवेंद्रसोबत अफेअर सुरू होतं. यामुळे आरती आणि तिच्या पतीमध्ये नेहमीच वाद होत होता. मग भांडण इतकं वाढलं की, आरतीने मानवेंद्र आणि त्याच्या साथीदारांसोबत मिळून पती रामवीरची हत्या केली.

गेल्या आठवड्यात रामवीरचा मृतदेह रेल्वे रूळाच्या बाजूला पडलेला सापडला. आधी पोलिसांना वाटलं की, रेल्वेखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला असेल, पण भावाच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू झाली तेव्हा पोलिसही हैराण झाले. पोलिसांना समजलं की, रामवीरच्या पत्नीचं मानलेला भाचा मानवेंद्रसोबत अनेक वर्षापासून अफेअर सुरू होतं. याच आधारावर चौकशी सुरू झाली तेव्हा हत्याकांडाचं कारण समोर आलं.

पोलिसांनी सांगितलं की, आरतीच्या सांगण्यावरून मानवेंद्रने रामवीरला बोलवलं आणि त्याला दारू पाजून बेशुद्ध केलं. यानंतर त्याला रेल्वे रूळावर टाकलं. ज्यामुळे रामवीरचा मृत्यू झाला. जेव्हा पोलिसांनी आरती आणि मानवेंद्रला ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी खोटं सांगितलं होतं. नंतर त्यांनी गुन्हा कबूल केला.

आरतीने सांगितलं की, रामवीर तिला त्रास देत होता. तो तिला आनंदी ठेवत नव्हता आणि तिला मानवेंद्रसोबत रहायचं होतं. याच कारणाने तिने मानवेंद्रसोबत मिळून त्याची हत्या केली. यात मानवेंद्रच्या साथीदारांनी मदत केली. सध्या तिघांनाही अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश