शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

विवाहबाह्य संबंधात अडसर असलेल्या पतीचा पत्नीने काढला काटा, अन्नात टाकल्या झोपेच्या गोळ्या अन्... 

By पूनम अपराज | Updated: October 27, 2020 21:27 IST

Murder : पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि हत्येचा खुलासा केला आहे.

ठळक मुद्देरविवारी रात्री मधुसूदनपूर येथील रहिवासी सोमवीर याच्या डोक्यात जड वस्तूचा प्रहार करून हत्या करण्यात आली.

उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. नूरपूर पोलीस स्टेशन परिसरातील मधुसूदनपूर गावात एका महिलेने तिच्या प्रियकरासह तिच्या पतीची हत्या केली. गावातीलच एका युवकाशी त्या महिलेचे विवाहबाह्य अनैतिक संबंध असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे आणि हत्येचा खुलासा केला आहे.

रविवारी रात्री मधुसूदनपूर येथील रहिवासी सोमवीर याच्या डोक्यात जड वस्तूचा प्रहार करून हत्या करण्यात आली. पोलिस तपासात मृताची पत्नी सुनीताचे गावच्याच रॉकी नावाच्या युवकाशी अनैतिक संबंध असल्याचे समोर आले आहे. मंगळवारी पोलिसांनी सुनीता आणि रॉकीला अटक केली आणि त्यांची चौकशी केली. चौकशीदरम्यान दोघांनीही सोमवीरची हत्या केल्याची कबुली दिली.

प्रभारी निरीक्षक संजय पांचाळ यांनी सांगितले की, मृतक सोमवीर या दोघांच्या संबंधांना विरोध करीत होता. त्यामुळे दोघांनीही त्याला रस्त्यातून हटवण्याची त्याच्या हत्येचा कट आखला. रविवारी रात्री सुनीताने सोमवीरच्या अन्नामध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या. तो बेशुद्ध झाल्यानंतर तिचा प्रियकर रॉकीला बोलावण्यात आले आणि सुनीताने डोक्यात वीट मारून पतीची हत्या केली. यादरम्यान तिचा प्रियकर रॉकी तिथे उभा राहिला. सोमवीरचा मृत्यू झाल्यानंतर तो तेथून निघून गेला आणि सुनीताने तिच्या नवऱ्याला काही गुंडाने मारहाण केली म्हणून आरडाओरडा करून बनाव केला. 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक