शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 12:52 IST

दिल्लीतील करावल नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रदीप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली.

दिल्लीतील करावल नगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रदीप नावाच्या एका व्यक्तीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची हत्या केली. त्याने आपल्या पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. हत्येपासून तो व्यक्ती फरार झाला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पती-पत्नीमध्ये अनेकदा भांडणे होत असत, यामुळेच पतीने हे क्रूर कृत्य केले आहे. 

आई आणि दोन मुलींची हत्यामीडिया रिपोर्ट्सनुसार, आरोपीचे नाव प्रदीप आहे. त्याने त्याची पत्नी जयश्री आणि ५ आणि ७ वर्षांच्या दोन मुलींची हत्या केली. हत्येपासून आरोपी पती फरार झाला आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, तो नेहमीच त्याच्या पत्नीशी कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडत असे. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आहे.

मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आलेवृत्तानुसार, पोलिसांनी तिन्ही मृतदेह तपासासाठी पाठवले आहेत. अहवाल आल्यानंतरच पुढील तपास केला जाईल. सध्या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. रक्षाबंधनसारख्या सणाच्या दिवशी झालेल्या या तिहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या हत्येबाबत असे म्हटले जात आहे की, पती त्याच्या पत्नीशी अनेकदा भांडत असे. आज देखील एखाद्या गोष्टीवरून भांडण झाले असावे, त्यानंतर त्याने हा गुन्हा केला असावा, असा अंदाज बांधला जात आहे. पोलीस अहवाल आल्यानंतर उर्वरित माहिती समोर येईल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्ली