शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
3
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
4
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
5
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
6
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
7
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
8
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
9
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
10
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
11
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
12
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
13
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
14
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
15
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
19
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
20
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
Daily Top 2Weekly Top 5

पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून निर्घृण हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2020 20:41 IST

आरोपी पतीस अटक

ठळक मुद्देनातेवाईकांनी या घटनेची माहिती नारपोलीसांना कळवताच पोलिसांनी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नितिन पंडीत

भिवंडी - शुल्लक वादातून पत्नीच्या डोक्यात लोखंडी पाईपने प्रहार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील पुर्णा या गावातील एका चाळीत गुरुवारी पहाटे घडली आहे. खळबळजनक बाब म्हणजे पत्नीची हत्या करून फरार झालेल्या आरोपी पतीने पुण्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकाला घडललेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी या घटनेची माहिती नारपोलीसांना कळवताच पोलिसांनी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेतला असता तो पळून जाण्याच्या आधीच त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

     
अशोक विष्णू पांडव (वय 34) असे पत्नीची हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे . तर कविता अशोक पांडव (वय 25) असे निर्घृण हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पती मृत पत्नी व आपल्या दोन मुलांसह तालुक्यातील पुर्णा गावात एका चाळीत राहत आहे. काल रात्रीच्या सुमारास पति पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी पतीने गुरुवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास या पतिपत्नी मध्ये पुन्हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. मात्र हा वाद विकोपास गेल्यानंतर संतप्त पती अशोकने पत्नी कविता हिस लोखंडी पाईप ने मारहाण करून तिची हत्या केल्या वर तो त्या ठिकाणा हुन पळून गेला या घटनेची माहिती कोणाला नसताना फरार झालेल्या अशोक याने पुणे येथील आपल्या नातेवाईकांस आपण केलेल्या कृत्याची माहिती दिली. सदरची माहिती नातेवाईकांनी त्यांच्याकरवी ही बातमी नारपोली पोलिसांना सांगितली असता . नारपोली पोलिस ठाण्याचे ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी तातडीने पोलीस पथक घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना साठी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. व आरोपी अशोक हा पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याच्या मुसक्या आवळून त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच 

 

Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा 

 

करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार 

 

गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल 

 

अश्लील व्हिडीओ बनवून केले जाते युवतींना ब्लॅकमेल, जबरदस्तीने ठेवले जात शारीरिक संबंध 

 

धक्कादायक! पतीचा पत्नीने कंटाळून काढला काटा, मृतदेह दोन दिवस ठेवला बेडमध्ये लपवून 

 

पूनम पांडे विनयभंग प्रकरण : सॅम बॉम्बे सध्या झिजवतोय पोलीस ठाण्याचे उंबरठे

 

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

 

एनसीबी कार्यालयासमोर न्यूज चॅनल्सचे रिपोर्टर्स भिडले, पोलिसांचा वेळीच हस्तक्षेप

 

बॉलिवूडमधल्या ड्रग्ज कनेक्शनची पाळंमुळं खणून काढतोय डॅशिंग मराठी अधिकारी... चला भेटूया!

 

 

टॅग्स :MurderखूनbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक