शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पत्नीवर वार करुन पतीचा १५ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 2:36 PM

महंमदवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर वार केले...

पुणे: पुण्यातील महंमदवाडी येथे कौटुंबिक भांडणातून पतीने पत्नीवर वार केले. यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. वार केल्यानंतर पतीने १५व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली..सुभाषचंद्र अग्रवाल असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिचीनुसार, हडपसर परिसरातील महंमदवाडी येथील पेबल पार्क येथे राहणाऱ्या सुभाषचंद्र अग्रवाल यांनी आपल्या पत्नीवर करुन १५ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. या हल्ल्यात पत्नी रेखा अग्रवाल ह्या गंभीर जखमी झाल्या असून उपचारासाठी त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  वानवडी पोलीस घटनेचा पुुढील तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेHadapsarहडपसरDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस