शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

बेडरूममध्ये प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली अन् पळ काढणाऱ्या प्रियकराने गमावला जीव 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 4:34 PM

Extra maritalaffairs : भंडारा येथे अपार्टमेंटच्या बाल्कनीतून खाली पडून तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देमहेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे.

भंडारा - विवाहित प्रेयसीला भेटायला गेल्यानंतर तिच्या नवऱ्याची अचानक एन्ट्री झाल्याने उडालेल्या गोंधळात अपार्टमेंटच्या बाल्कनीतून थेट रस्त्यावर पडून एक तरुण ठार झाला. ही घटना भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये घडली. त्याच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून भंडारा ठाण्यात तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.महेश वसंतराव डोंगरवार (३६) रा. शिवाजी वार्ड, साकोली असे मृताचे नाव आहे. सोमवारी मध्यरात्री महेश भंडारालगतच्या गणेशपूर येथील मेहर अपार्टमेंटमध्ये आपल्या विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी गेला. बेडरूममध्ये हे दोघे असताना प्रेयसीच्या पतीची एन्ट्री झाली. त्याने बेडरुमचे दार वाजविले. तेव्हा महेश हातात कपडे पकडून बाल्कनीत पोहचला व बाल्कनीच्या दाराची कडी बाहेरून लावली. आतून दार वाजविण्याचा आवाज येत असल्याने तो गडबडीत खाली उरण्याचा प्रयत्न करीत होता. तेवढ्यात त्याचा पाय घसरला आणि थेट सिमेंट रस्त्यावर पडला. त्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. प्रेयसीने भंडारा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून तुर्तास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक जटाळ करीत आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिस