शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 16:06 IST

त्या तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .

ठळक मुद्देकाशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला.

मीरारोड - साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेऊन नंतर लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर त्या तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई,वडील व भावास सुद्धा आरोपी केले आहे .काशीमीरा पोलिस ठाणे हद्दीत राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीचं गोरेगावच्या २६ वर्षीय तरुणाशी एका लग्न जुळवणाऱ्या संकेतस्थळावरून लग्न जुळले. २० फेब्रुवारी रोजी दोघांचा साखरपुडा झाला, पण नंतर कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने लग्न राहिले. परंतु साखरपुडा झाला असल्याने दोघं एकमेकांना भेटत. लॉकडाऊन काळात तर तरुण आपल्या भावी पत्नीच्या घरीच महिनाभर येऊन राहिला. त्यात दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले. परंतु नंतर मात्र त्या तरुणाने लग्न करण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद होऊ लागला.

पीडित तरुणी गोरेगाव येथे तरुणाच्या घरी त्याच्या आई वडिलांना विचारण्यास गेली असता तिला तेथे मारहाण करण्यात आली. त्या नंतर पीडित तरुणीने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचे आई, वडील व भावास देखील आरोपी करण्यात आले आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ

 

लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल 

 

Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित

 

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ

 

अ‍ॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह

 

कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार  

 

धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती

 

पतीसोबतच्या भांडणानंतर पत्नीने ३ मुलांसह घेतली ट्रेनसमोर उडी, थोडक्यात वाचलं १ वर्षाचं बाळ 

 

नव्या प्रेमवीरासोबत मिळून काढला प्रियकराचा काटा; दुधात विष मिसळून गळा घोटला

 

जुन्या वैरातून धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, एकजण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी

 

टॅग्स :Rapeबलात्कारmira roadमीरा रोडPoliceपोलिस