शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालवताना झालेल्या वादातून प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 18:20 IST

आरोपी नवले उड्डाणपूल परिसरातून गोव्याला जाणार असल्याची मिळाली माहिती

ठळक मुद्देखूनी हल्ला करणाऱ्यांना अटक

पुणे : दोन महिन्यापूर्वी धनकवडी येथे वाहन चालविताना वादावादीचा राग मनात धरून नुकताच कात्रज तलाव परिसरात खूनी हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. गोव्याला पलायन करणाऱ्या तिघांना पोलिसांनीअटक केली आहे.धनकवडी येथे अमित रामदास निंबाळकर (वय २५, रा.गुजर निंबाळकरवाडी) आणि सागर पोपट माने ( वय ३०, रा , पर्वती) यांच्यात वादावादी झाली होती. तो राग मनात धरून सागर याने अमितच्या खूनाचा कट रचला. राजस सोसायटी कात्रज तलावाजवळ सुनील उर्फ राठ्या गोपाळ राठोड, प्रतीक उर्फ प्रद्या संजय नलावडे यांनी अमितवर कोयत्याने व लाकडी दांडक्याने खूनी हल्ला केला. आजूबाजूचे नागरिक जमा झाल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. भारती विद्यापीठ पोलिसांना आरोपी नवले उड्डाणपूल परिसरातून गोव्याला जाणार असल्याची माहिती मिळताच तिघांना पकडण्यात यश आले आहे. सागरसह सुरेश उर्फ आप्पा प्रकाश मुस्तारी (वय २४, रा. टिळेकरनगर, कोंढवा, मूळ गुलबर्गा, कर्नाटक), सुनील उर्फ राठ्या गोपाळ राठोड (वय २३ वर्षे, रा. उत्तमनगर ,) प्रतीक उर्फ प्रद्या संजय नलावडे (वय २२ वर्षे रा. भोसले वस्ती, येरवडा ) यांना अटक केली. त्यांच्याकडे गुन्हाच्या अनुषंगाने तपास केला असता त्यांनी जखमी अमित निंबाळकर व सागर माने यांचे दोन महिन्यांपूर्वी धनकवडी येथे किरकोळ अपघातावरुन वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून सागर माने याच्या सांगण्यावरून अमित निंबाळकर यास जिवे मारण्यासाठी मारहाण केल्याची कबुली दिली. आरोपी सुनील राठोड याच्याविरुद्ध उत्तमनगर, वारजे माळवाडी, पौड येथे मारहाण, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याचे गुन्हे असून तो उत्तमनगर येथून तडीपार आहे. तसेच प्रतीक नलावडे यांच्याविरुद्ध उत्तमनगर येथे जबरी चोरी व मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक कोते करत आहेत. ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त सजेर्राव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुवर, गुन्हे शाखेचे विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, पोलीस कर्मचारी कृष्णा बढे, कुंदन शिंदे, सर्फराज देशमुख, गणेश चिंचकर, अभिजित रत्नपारखी, महेश मंडलिक यांनी केली.

टॅग्स :DhankawadiधनकवडीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक