शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भाडं नाकारल्याने रिक्षाचालकासह त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 19:13 IST

पोलिसांनी जबाब घेऊन आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देभाडे घेऊन जाण्यास नकार दिल्यावर चार जणांच्या टोळक्याने राग मनात ठेवून रिक्षाचालक आणि त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केला जखमी रिक्षाचालक आणि त्याचा भाऊ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले

नालासोपारा - पूर्वेकडील परिसरातील रिक्षा चालकाने भाडे घेऊन जाण्यास नकार दिल्यावर चार जणांच्या टोळक्याने राग मनात ठेवून रिक्षाचालक आणि त्याच्या भावावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी संध्याकाळी घडली आहे. जखमी रिक्षाचालक आणि त्याचा भाऊ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून पोलिसांनी जबाब घेऊन आल्यावर तुळींज पोलीस ठाण्यात आरोपी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नालासोपारा पूर्वेकडील एव्हरशाईन सिटीमधील रश्मी गार्डन बिल्डिंगच्या सदनिका नंबर 202 मध्ये राहणारा आणि व्यवसायाने रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करणारा किरण उद्धव राठोड (25) आणि त्याचा भाऊ करण हे दोघे रिक्षाने जात असताना शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याच परिसरातील रवी बिडलान, शेखर अण्णा, बबलु आणि एक अनोळखी असे चौघे भाडे घेऊन जाण्यास सांगितले पण किरणने नकार दिल्यावर चौघांनी आपआपसात संगनमत करून व रागाच्या भरात चाकूने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. जखमी दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षाVasai Virarवसई विरारhospitalहॉस्पिटल