शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! हिरे व्यापाऱ्याने केली आत्महत्या अन् सुसाईड नोटमध्ये हे लिहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 18:30 IST

Diamond Merchant Suicide Case : आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देधीरेनभाई चंद्रकांत शहा (६१) हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे.तात्कळ शहांचे मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली.

मुंबई - नेपियन्सी रोडवरील एका १५ मजली इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून मंगळवारी सकाळी एका हिरे व्यापाऱ्याने आत्महत्या केली. धीरेनभाई चंद्रकांत शहा (६१) हिरे व्यापाऱ्याचे नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र समजू शकले नाही.याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर इमारतीत शहा यांच्या कार्यालयात टेबलावर पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली. या नोटमध्ये माझ्या मृत्यूसाठी मी स्वत: जबाबदार आहे. त्यासाठी कुणालाही जबाबदार धरलं जाऊ नये, असं नमूद केल्याचे पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शहा यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी आहे. त्यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्याला असून तिथे तो कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो.ऑपेरा परिसरातील नेपियन्सी रोडवरील मातृआशिष इमारतीत धीरेनभाई आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. आज सकाळी ९.३० ते ९. ५० दरम्यान नेहमीप्रमाणे कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडले. ऑपेरा हाऊस येथील १५ मजली प्रसाद चेंबर इमारतीत त्यांचे कार्यालय होते. या इमारतीच्या गच्चीवर गेले. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्यांनी गच्चीवरून उडी मारली. तात्कळ शहांचे मृतदेह सर जे.जे. रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला आहे.

माझ्या नवऱ्याला सोडू नका; छळाला कंटाळून गायिकेची आत्महत्या, आईला केला मेसेज

 

या अभिनेत्रीने अजय देवगणमुळे आत्महत्या करण्याचा केला होता प्रयत्न, हे होते कारण

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबई