शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 17:50 IST

पोलिसांनी कसा घेतला शोध... वाचा सविस्तर

सिद्दीपेट जिल्ह्यातील मीनाजीपेट गावात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २० एकर जमिनीच्या लालसेपोटी एका मुलीने स्वतःच्या आईचा गळा घोटून खून केला. या भयंकर कटात तिचा पती आणि एक नातेवाईक देखील सहभागी होते. या तिघांनी तेलंगणापोलिसांनी चलाखीने पकडले. पोलिसांनी त्यांचा शोध कसा घेतला, ते समजून घ्या.

नेमकं काय घडलं?

५५ वर्षीय मनकानी बालमणी या पती चिन्ना बाला नरसय्या यांच्यासह राहत होत्या. त्यांना लावण्या आणि नवनीत अशा दोन मुली होत्या. बालमणीकडे एकूण २२ एकर शेती होती. त्यापैकी दोन एकर मोठ्या मुलीच्या नावावर होती. उर्वरित २० एकर दोन्ही मुलींमध्ये विभागण्याचा आईचा विचार होता. मात्र, धाकटी मुलगी नवनीतला हे मान्य नव्हते; तिला संपूर्ण जमीन स्वतःच्या नावावर हवी होती.

जमिनीच्या हव्यासातून गुन्हा

जमिनीच्या हव्यासापोटी नवनीतने आपला पती मधु आणि नातेवाईक रायनी गौरैया यांच्या मदतीने आईचा खून करण्याचा कट रचला. रात्रीच्या वेळी तिघांनी मिळून बालमणीचा गळा घोटून खून केला. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून रिक्षेत भरला. तितक्यात त्यांना कसलीतरी चाहुल लागली. पण त्यांनी वाट पाहिली आणि थोड्या वेळाने रिक्षा घेऊन निघून गेले. त्यांनी मृतदेह जवळच्या तलावात फेकून दिला. मृतदेहावरील चांदीचे कडे काढण्यासाठी नवनीतने आईचे पायही तोडून टाकले.

सत्य कसे बाहेर आले?

दुसऱ्या दिवशी साऱ्यांनी आई गायब झाल्याचा बनाव रचला. मात्र पोलिस तपासात मोबाइल लोकेशन आणि कॉल रेकॉर्डमधून सत्य बाहेर आले. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Daughter murders mother for land; body dumped, crime exposed.

Web Summary : A daughter, driven by greed for 20 acres of land, murdered her mother with her husband's help. They dumped the body in a lake, but police investigations revealed their crime, leading to their arrest.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीTelanganaतेलंगणाPoliceपोलिस