शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

गैरकृत्य करताना पकडणाऱ्या सासूची दगडाने ठेचून हत्या, सुनेसह मित्राला अटक  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 6:12 AM

Crime News : विवाहितेला सासूने मित्रासोबत गैरकृत्य करताना पकडले. त्यामुळे तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सुनेला प्रियकरासह अटक करण्यात आली.

मुंबई : विवाहितेला सासूने मित्रासोबत गैरकृत्य करताना पकडले. त्यामुळे तिची दगडाने ठेचून हत्या करणाऱ्या सुनेला प्रियकरासह अटक करण्यात आली. मंगळवारी बोरीवली पोलिसांनी ही कारवाई केली असून अवघ्या २४ तासात या गुन्ह्याची उकल केली.सलुबाई लाखे (५७) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या  गोराईच्या महात्मा फुले झोपडपट्टीत सुनेसोबत राहत हाेत्या. मुलगा कामानिमित्त बाहेरगावी असतो. सून राधा (२८) हिचे त्याच परिसरातील अण्णा माने ऊर्फ दीपक माने (३८) नामक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. सलुबाई यांनी राधाला मानेसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडले होते. हे सर्व सासू पतीला सांगेल याची भीती राधाला होती. त्यामुळे तिचा काटा काढण्याचा निर्णय दोघांनी घेतला. २५ ऑक्टोबर रोजी घरासमोरील मोठा दगड राधाने घरात आणून ठेवला. त्यानंतर गरबा खेळण्याच्या बहाण्याने घराचा दरवाजा उघडा ठेवून निघून गेली. त्यानंतर माने घरी गेला आणि त्याने सलुबाईंची दगडाने ठेचून हत्या केली. बोरीवली पोलिसांनी शवविच्छेदनासाठी  मृतदेह पाठविला.  परिमंडळ ११चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर, बोरीवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण डुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाअंती मानेला अटक केली. त्याने राधाच्या सांगण्यावरून त्याने हा प्रकार केल्याचे कबूल केल्यानंतर दोघांनाही अटक झाली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई