शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : 'त्या' कैद्यांना सोडून द्या, न्यायालयाचा 'सर्वोच्च' आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2020 13:40 IST

Coronavirus : चीन देशातून फैलाव झालेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका इटली आणि इराणला मोठा बसला आहे. त्यामुळे भारताने देखील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. 

ठळक मुद्देया समितीला अंडर ट्रायल कैदी म्हणजेच कच्चे कैदी असलेल्यांना पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर सुटका होऊ शकते हे ठरविण्याचे आदेश दिले आहेत. देशातल्या प्रत्येक राज्य सरकारला कायदेशीर सचिव व राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्थरीय समिती गठित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

तुरूंगात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांची गर्दी आणि कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वोच्च न्यायालाने ७ वर्षांपासून कमी शिक्षा झालेल्या कैद्यांना पॅरोलवर किंवा अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी देशातल्या प्रत्येक राज्य सरकारला कायदेशीर सचिव व राज्य कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासह एक उच्चस्थरीय समिती गठित करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच या समितीला अंडर ट्रायल कैदी म्हणजेच कच्चे कैदी असलेल्यांना पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर सुटका होऊ शकते हे ठरविण्याचे आदेश दिले आहेत. संपूर्ण जगभरामध्ये पसरत चाललेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे उपाययोजना आखल्या आहेत. चीन देशातून फैलाव झालेल्या कोरोनाचा सर्वाधिक फटका इटली आणि इराणला मोठा बसला आहे. त्यामुळे भारताने देखील कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी नवनवीन उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु केली आहे. 

Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका

नुकतेच इराणने चक्क ८५ हजार कैद्यांना कारागृहातून तात्पुरते मुक्त केलं आहे. देशातील कायदा आणि न्यायव्यवस्थेसंदर्भातील प्रवक्ते गोल्हामुसेन इस्मायली यांनी ही माहिती दिली होती. कारागृहातून तात्पुरते मुक्त करण्यात आलेल्या कैद्यांपैकी ५० टक्के कैद्यांना सुरक्षेसंदर्भातील गुन्ह्यांमध्ये जेरबंद करण्यात आले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कारागृहात होऊ नये, पसरू नये म्हणून या कैद्यांना मुक्त करण्यात आले होते. तसेच भारताने देखील तुरुंगातील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी कच्च्या कैद्यांना पॅरोल किंवा अंतरिम जामिनावर सोडण्याचे आदेश पारित केले आहे. 

 

टॅग्स :jailतुरुंगPrisonतुरुंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय