शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या वडिलांना अटक, देशातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 08:26 IST

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे

ठळक मुद्देरायपूर पाेलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

लाेकमत न्यूज नेटवर्करायपूर : छत्तीसडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील ८६ वर्षीय नंदकुमार बघेल यांना ब्राह्मण समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. 

एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. वडील म्हणून मला त्यांचा आदर असला तरी राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करू शतक नाही, असे सांगून मुख्यमंत्री बघेल यांनी याप्रकरणी कारवाईत हस्तक्षेप केला नाही. नंदकुमार बघेल यांनी ब्राह्मणांवर बहिष्कार टाकण्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले हाेते. ब्राह्मण हे परकीय असून, त्यांच्यावर बहिष्कार टाका तसेच त्यांना आपल्या खेड्यांमध्ये प्रवेशही देऊ नका, असे बघेल म्हणाले हाेते. याविराेधात सर्व ब्राह्मण समाज या संघटनेच्या तक्रारीनंतर रायपूर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता. धर्म, जात, वंश, इत्यादी आधारांवर विविध समुदायांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याच्या आराेपांखाली विविध कलमे त्यांच्यावर लावण्यात आली हाेती. रायपूर पाेलिसांनी नंदकुमार बघेल यांना रायपूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन काेठडीत रवानगी करण्यात आली.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीArrestअटक