शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दुकानफोडी करणाऱ्या महिलांची टोळी पकडली ; बारामती शहर पोलिसांची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:43 PM

कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या ५ महिलांची टोळी शहर पोलिसांनी अटक केली.

बारामती: बारामती शहरात कापडाच्या दुकानात चोरी करणाऱ्या ५ महिलांची टोळी शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शहरातील आमराई वसाहत येथील महिला आरती शंकर पाथरकर (वय २५ वर्षे ),सारिका लाला भाले (वय ३० वर्षे ),दुर्गा आकाश साळुखे (वय २५ वर्षे) ,शकिला इस्माईल कुरेशी (वय २२ )यांना ताब्यात घेतले .पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात महावीर पथ येथील मे.राजस्थान सारीज दुकानाचे बेसमेंट गाळयातुन अज्ञात चोरटयांनी गाळयाचे शटर उचकटुन त्यातील माल चोरी करून चोरून नेल्याचा प्रकार घडला होता .याबाबत शहर पोलीस स्टेशन येथे १२ एप्रिल रोजी दुकानफोडीचा गुन्हा दाखल होता. त्याप्रमाणे गुन्हयातील चोरीचा ,अज्ञात आरोपींचा शोध बारामती शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला.पोलिसांनी तपास केल्यावर महिला आरोपींनी गुन्हा केल्याची कबूली दिली.त्यांचेकडून तपासादरम्यान १९,१६०/-रुपये किंमतीचा गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे . गुन्हयाचा तपास अदयाप सुरू आहे.ही कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , पोलीसनिरीक्षक औदुंबर पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीसउपनिरीक्षक  पद्मराज गंपले, योगेश शेलार, सहा.फौजदार संदिपान माळी, पोलिस नाईक  ओंकार सिताप,पोलिस् कॉन्स्टेबल पोपट नाळे, राजेश गायकवाड, सिध्देश पाटील, पोपट कोकाटे ,सुहास लाटणे, अंकुश दळवी,दशरथ इंगवले, अजित राऊत, योगेश कुलकर्णी,अकबर शेख ,उमेश गायकवाड यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला .

टॅग्स :BaramatiबारामतीWomenमहिलाPoliceपोलिसArrestअटक