शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
5
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
6
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
7
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
8
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
9
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
10
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
11
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
13
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
14
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
15
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
16
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
17
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
18
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
19
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
20
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंगाची खोटी तक्रार केल्याने पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 21:12 IST

Attempted self-immolation : आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देव्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालेला नसून केवळ तक्रार अर्ज प्राप्त झाला असल्याचे कोपर खैरणे पोलिसांनी सांगितले.

नवी मुंबई - एका व्यक्तीने गुरुवारी सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने हा प्रयत्न केल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे.गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. घणसोली येथील एका व्यक्ती विरोधात एका महिलेने कोपर खैरणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. सदर व्यक्तीने आपला विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मात्र आपल्यावर झालेला आरोप खोटा असून राजकीय सूडबुद्धीने तो केला असल्याचे सदर व्यक्तीचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची देखील भेट घेतली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा सदर व्यक्तीचा आरोप आहे. त्यामुळे सदर व्यक्तीने गुरुवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले आहे. मात्र सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालेला नसून केवळ तक्रार अर्ज प्राप्त झाला असल्याचे कोपर खैरणे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :MolestationविनयभंगPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई