शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

पोलिसांनाच ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली रंगेहाथ अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:27 PM

३ पोलिसांना एसीबीने अटक केली आहे.

ठळक मुद्देमहात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरिष कांबळे (३४), पोलीस हवालदार अंकुश नरवणे (५७), पोलीस नाईक भरत खाडे (४९) यांना एसीबीने अटक केली आहे.  या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कल्याण - कल्याणमधील महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या तीन पोलिसांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ५० हजारांची लाच घेताना ३ पोलिसांना एसीबीने अटक केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हरिष कांबळे (३४), पोलीस हवालदार अंकुश नरवणे (५७), पोलीस नाईक भरत खाडे (४९) यांना एसीबीने अटक केली आहे.  गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी  ५० हजारांची लाच घेणाऱ्या ३ पोलिसांना ठाणे एसीबीने रंगेहात अटक केली आहे. कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले पोलीस चौक पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक हरिष कांबळे, पोलीस हवालदार अंकुश नरवणे, पोलीस नाईक भरत खाडे यांनी तक्रारदाराविरोधात गुटखा वाहतुकीची खोटी केस न करण्यासाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती दीड लाख रक्कम ठरविण्यात आली. यातील लाचेचा दुसरा हफ्ता ५० हजार रुपये स्वीकारताना या तिघांना ठाणे एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे. या तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPoliceपोलिसthaneठाणेArrestअटकkalyanकल्याण