शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

८० वर्षाच्या वृद्धाने वृद्ध महिलेला बनवले वासनेचे शिकार अन् केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 15:32 IST

Rape Case : ती मूळची महाराष्ट्राची असून गौतम मढियाजवळ ज्वाला सिंगच्या घरात भाड्याने राहत होती. ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करते. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

जबलपूर - मध्य प्रदेशातील जबलपूरमधून बलात्काराची धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका ६५ वर्षीय व्यक्तीला ८० वर्षीय व्यक्तीने आपल्या वासनेची शिकार बनवले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली.गढ़ा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या पीडित वृद्ध महिलेने जेव्हा तिची वेदना मांडली तेव्हा पोलिसही आश्चर्यचकित झाले. ही महिला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमधील सेवानिवृत्त कर्मचारी आहे. ती मूळची महाराष्ट्राची असून गौतम मढियाजवळ ज्वाला सिंगच्या घरात भाड्याने राहत होती. ती घरात काम करून आपला उदरनिर्वाह करते. याठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.पीडितेने सांगितले की, ज्वाला सिंहने एके दिवशी तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. वृद्ध व्यक्ती तिच्यावर सतत बलात्कार करत असे. पहिल्यांदा जेव्हा त्याने तिला आपल्या वासनेचा शिकार बनवले. नंतर पीडितेने लाजेखातर कोणालाही सांगितले नाही. यानंतर वयोवृद्ध आरोपी पुन्हा पुन्हा वृद्ध महिलेवर बलात्कार करू लागला. हतबल झालेल्या वृद्ध महिलेने नंतर पोलीस ठाणे गाठले. त्याच्या छळाला कंटाळून अखेर वृद्ध महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि गुन्हा दाखल केला. एसआय वीरेंद्र तिवारी यांनी सांगितले की, पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ज्वाला सिंगला अटक केल्यानंतर पोलीस पुढील कारवाई करत आहेत. महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसMadhya Pradeshमध्य प्रदेशMaharashtraमहाराष्ट्र