शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

कासापुरी येथील जि.प. शाळेला ठोकले कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:41 IST

शिक्षकांच्या मागणीसाठी कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ४ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले़ रिक्त जागा भरल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपाथरी : शिक्षकांच्या मागणीसाठी कासापुरी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ४ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले़ रिक्त जागा भरल्याशिवाय कुलूप न उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़कासापुरी येथे सातवीपर्यंतची शाळा असून, शिक्षकांची ९ पदे मंजूर आहेत़ २४८ विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत़ पदवीधर शिक्षकांची दोन पदे रिक्त असून, ३ शिक्षकांची इतरत्र बदली झाली आहे़ त्यामुळे ७ वर्गांसाठी केवळ ४ शिक्षक कार्यरत आहेत़ परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ रिक्त जागा भरल्या जात नसल्याने संतप्त पालकांनी सोमवारी शाळेला कुलूप ठोकले़ जोपर्यंत रिक्त पदे भरले जाणार नाहीत, तोपर्यंत कुलूप न उघडण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे़ शिवाजी मोगरे, सुनीता टेकाळे, संगीता फासाटे, शिवगंगा वाघमारे, विमल वैराळे, अरुण पाटील, शीला आगलावे, संगीता घोडे आदींसह पालक यावेळी उपस्थित होते़ दरम्यान, रिक्त जागांसंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेऊ, असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी घोगरे यांनी दिले़