शहरं
Join us  
Trending Stories
1
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
2
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
3
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
4
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
5
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
6
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
7
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
8
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
9
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
10
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
11
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
12
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
13
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
14
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
15
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
16
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
17
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
18
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
19
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
20
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
Daily Top 2Weekly Top 5

यंग इलेव्हनचा मुंबईच्या संघावर विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:38 IST

एमजीएम स्पोर्ट क्लब मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम करंडक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ संघाने मुंबई येथील फ्युचर क्रिकेट क्लबवर मात केली.

औरंगाबाद : एमजीएम स्पोर्ट क्लब मैदानावर सुरू असलेल्या एमजीएम करंडक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत यंग इलेव्हन अ संघाने मुंबई येथील फ्युचर क्रिकेट क्लबवर मात केली. दुसºया सामन्यात महावितरण संघाने नेरळकर संघावर विजय मिळवला. प्रदीप जगदाळे व आजम खान हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर ठरले.
आज सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात यंग इलेव्हन अ संघाने २० षटकांत ९ बाद १०३ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रदीप जगदाळेने ३ चौकारांसह १८, स्वप्नील चव्हाणने ३ चौकारांसह १३, राहुल शर्माने १५ व अब्दुल वहीदने १५ धावा केल्या. मुंबईच्या फ्युचर स्टार क्लबकडून वसीम शेखने १६ धावांत ३ व प्रमोद वाघ व गलीमन शेख यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात फ्युचर स्टार क्लब ९२ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून शोएब सिद्दीकीने २५, प्रमोद वाघने २४ व नीरज पटवारीने १७ धावा केल्या. यंग इलेव्हनकडून प्रदीप जगदाळे, अब्दुल वहीद व संदीप सहानी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
दुपारच्या सत्रात महावितरण संघाविरुद्ध नेरळकर संघाने २० षटकांत ८ बाद ८१ धावा केल्या. त्यांच्याकडून प्रथमेश शिरोडकरने १७, कृष्णा पवारने १३ व आदित्य नाईकने नाबाद १२ धावा केल्या. महावितरणकडून इनायत अली सय्यद, शेख साहील व पवन सूर्यवंशी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात महावितरणने विजयी लक्ष्य १४.४ षटकांत ८ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. त्यांच्याकडून हरमितसिंग रागीने १९ व व्यंकटेश सोनवलकरने नाबाद १५ धावा केल्या. निशीत कंडी ११ धावांवर बाद झाला. नेरळकर क्रिकेट संघाकडून आजम खानने २५ धावांत ३ व आदित्य नाईकने २ गडी बाद केले. आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून उदय बक्षी, राजेश सिद्धेश्वर, गंगाधर शेवाळे, आर. नेहरी यांनी काम पाहिले. गुणलेखन राजेश भिंगारे व अनंत बकाल यांनी केले. १ डिसेंबर रोजी इकबाल फॅन क्लब विरुद्ध यंग इलेव्हन ब आणि दुपारी १२.३० वाजता श्रेयस क्रिकेट क्लब वि. यंग इलेव्हन अ यांच्यात सामने होणार आहेत.