शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

By admin | Updated: August 20, 2014 00:59 IST

दुष्काळाला चुकीचे धोरणच जबाबदार

औरंगाबाद : पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे यंदा मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, हे अपरिहार्य नाही. केवळ अस्मानीही नाही तर त्याला सर्वस्वी आजवरचे चुकीचे धोरण अवलंबून आहे, असे राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य प्रा. एच. एम. देसरडा यांनी पत्रकारांशी बोलतानासांगितले.देसरडा म्हणाले, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यातील पाणीटंचाई व दुष्काळ निर्मूलनाचा सविस्तर आराखडा सादर केला आहे. वैश्विक हवामान बदल, ऋतूचक्रातील बिघाडामुळे अवकाळी घटनांचे प्रमाण वाढत आहे. जसा रोगाचा फटका क्षीण, कुपोषणग्रस्त यांना अधिक बसतो तसेच ताण सहन करण्याचा त्रास नसलेल्या भूभाग व जनविभागांना नैसर्गिक आपत्तीचा फटका अधिक बसतो. आजवर सरकारने मराठवाड्यातील पाणी सिंचन, जलसंधारण, टंचाई निवारण, आपत्तीसाह्य, रोजगार हमी या सर्वांवर एक लक्ष कोटी खर्च केले, त्याचे काय फलित निघाले हेही तपासले पाहिजे. मराठवाड्यात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर टंचाईसदृश परिस्थिती घोषित करणे हा उपाय नाही, तर पुन्हा टंचाई किंवा दुष्काळ उद्भवणार नाही, असा संकल्प केला पाहिजे. त्यासाठी शास्त्रशुद्ध नियोजन लोक सहभागाने राबवावे यासाठी विभागातील तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी, काही महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी आपण संवाद साधत आहोत, असेही प्रा. देसरडा यांनी सांगितले.