शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

‘वाडी’एका तर ग्रामपंचायत दुसऱ्या मतदारसंघात

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीर ग्रामपंचायतीचे चार प्रभाग एका मतदारसंघात तर पाचवा प्रभाग विधानसभेच्या दुसऱ्या मतदारसंघात असे चित्र पहावयास मिळणार आहे़

व्ही़एसक़ुलकर्णी , उदगीरग्रामपंचायतीचे चार प्रभाग एका मतदारसंघात तर पाचवा प्रभाग विधानसभेच्या दुसऱ्या मतदारसंघात असे चित्र पहावयास मिळणार आहे़ लोकशाहीचा जयजयकार करीत मतदानाचा डांगोरा वाजविणाऱ्या मतदारांना हक्क गाजविण्यासाठी प्रबोधनाचे डोस पाजविले जात असताना अशा विचित्र रचनेसाठी मतदान तरी का करायचे ? असा प्रश्न धोतरवाडीच्या नागरिकांना पडला आहे़ उदगीर तालुक्यात देवर्जन ग्रामपंचायतीच्या हद्दीत देवर्जनसह हणमंतवाडी व धोतरवाडी या दोन वाड्या समाविष्ठ आहेत़ या ग्रामपंचायतीचे एकूण पाच प्रभाग असून, देवर्जन गावासाठी तीन तर हणमंतवाडी व धोतरवाडीसाठी प्रत्येकी एक प्रभाग आहेत़ देवणी तालुका निर्मितीपासून या वाडीच्या छळ कथेला सुरूवात झाली़ त्याचा परिणाम म्हणून या वाडीच्या नागरिकांना आता थेट निलंगा मतदारसंघात ढकलून दिले असल्याने हे गाव विकासापासून वंचित राहणार आहे़ देवणी तालुक्यात या धोतरवाडीचा समावेश केल्यानंतर गावकऱ्यांनी याच प्रश्नाने त्रस्त असलेल्या आरसनाळ व कुमदाळ या ग्रामस्थांच्या मदतीने आपले गाव पुन्हा उदगीर तालुक्यात आणण्यात यश मिळविले आहे़ त्यासाठीही कित्येक वर्षाचा कालावधीत अन् संघर्ष गावकऱ्यांच्या नशिबी आला़ परिणामी मतदारसंघ पुनर्रचनेनंतर ही वाडी आता निलंगा विधानसभा मतदारसंघाशी जोडली गेली आहे़ ग्रामपंचायत देवर्जन ही उदगीर तालुक्यात पंचायत समितीसाठी व तहसीलसाठी अधिसूचनेनंतर उदगीर तालुका विधानसभेसाठी़ मात्र कुठलाही संबंध नसलेला निलंगा मतदारसंघ असे विचित्र त्रांगडे सध्या धोतरवाडीकरांच्या गळ्यात मारण्यात आली आहे़ १४०० लोकवस्ती असलेल्या या वाडीचा समावेश उदगीर मतदारसंघात व्हावा, यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले खरे़ मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोग नावाच्या देवाकडे बोट दाखवून काहीही करण्यास असमर्थता व्यक्त केली़ ऐरवी छोट्या मोठ्या प्रश्नावर प्रक्षोभक बोलणारे पत्रक पुढारीसुद्धा यापासून दूर राहिले़ याप्रश्नी न्याय मागायचा तरी कोठे, असा सवाल धोतरवाडी ग्रामस्थांना सतावत आहे़ प्रस्ताव पाठविला आहेउदगीर तालुक्यातील धोतरवाडी, कुमदाळ व आरसनाळ या तीन गावांचा उदगीर विधानसभा मतदारसंघात समावेश करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविल्याची माहिती उदगीरचे नायब तहसीलदार इंद्रजीत गरड यांनी दिली़ मतदानासाठी व मतदारांसाठी वारंवार आवाहने करणारा व नि:पक्षपातीपणाचा दावा करणारा निवडणूक आयोग तरी याबाबत लक्ष घालून ही गावे उदगीर विधानसभा मतदारसंघाला जोडणार का अशी आशा आहे़