शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

वडवणी पोलिसांना नव्या इमारतीची प्रतीक्षा

By admin | Updated: July 5, 2014 00:37 IST

बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच...

बीड/ वडवणी: आगोदरच अपूरी जागा... इमारत आहे पण निजामकालीन... काही खोल्यांवर पत्रे तर काहींवर कौलावर... ऊन असो वा पाऊस बाराही महिने येथील कर्मचाऱ्यांना सारखेच... अशा दयनीय परिस्थितीत आज वडवणीच्या पोलिस ठाण्याचे कामकाज चालू आहे. याला कारणीभूत आहे ते सा.बां. विभागाचे दुर्लक्ष आणि गुत्तेदारांचा मनमानी कारभार. यामुळे येथील पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना आजही निजामकालीन इमारतीतच काम करण्याची वेळ आली आहे.गतवर्षी तत्कालीन पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. यावेळी अनेक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती होती. प्रत्यक्ष कामास सुरूवातही करण्यात आली. या इमारतीच्या कामासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला होता. मात्र वर्ष उलटून गेले तरी या इमारतीचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.सध्या येथील पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना या निजामकालीन इमारतीतच काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे काम अपूर्ण ठेवण्यास केवळ गुत्तेदारच नाही, तर सा.बां. विभागाचाही हात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून व्यक्त केला जात आहे.कोणत्या कामासाठी किती निधी?एपीआय यांच्या निवासस्थानासाठी ११ लाख ९८ हजार, कर्मचारी-९० लाख ३५ हजार तर ठाण्याच्या इमारतीस ५० लाख ४० हजाराचा निधी देण्यात आलेला आहे.वाळू नसल्याने काम बंदठाण्याची इमारत आणि अधिकाऱ्यांच्या कॉर्टरचे काम पुर्ण झाले असून दहा दिवसांच्या आत ही इमारत ठाण्याला हस्तांतरित करण्यात येईल. तसेच कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी गुत्तेदार वाळू नाही, असे सांगत आहेत, त्यामुळे काम बंद आहे, असे सा.बां.चे शाखा अभियंता आर.जी.लंगे यांनी सांगितले. सपोनी संतोष साबळे म्हणाले या इमारतीत काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.