शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थपुरीकरांना रॉकेल मिळेना

By admin | Updated: September 7, 2014 00:22 IST

तीर्थपुरी : येथील वार्ड क्र. ६ मधील झोपडपट्टीला गेल्या आठ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना इतर गावातून जादा दर देऊन रॉकेल आणावे लागते. त्वरित रॉकेल पुरवठा करावा,

तीर्थपुरी : येथील वार्ड क्र. ६ मधील झोपडपट्टीला गेल्या आठ महिन्यांपासून रॉकेल पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना इतर गावातून जादा दर देऊन रॉकेल आणावे लागते. त्वरित रॉकेल पुरवठा करावा, अशी मागणी ग्रा.पं.सदस्या अनिता रमेश बोबडे यांनी केली.वार्ड क्र. ६ मधील नागरिकांना गेली आठ महिन्यांपासून दिवाबत्तीसाठी रॉकेल वाटप नाही. येथील रॉकेल विक्रेते देवीलाल बजाज यांनी या वार्डाची रॉकेलची यादी तहसील कार्यालयाला मागितली; परंतु रॉकेल कमी येत असल्याने रॉकेल वाटपाला सध्याच्या लोकसंख्येनुसार पुरत नाही. त्यामुळे त्यांनी वाटप बंद केले आहे. तहसील कार्यालयाने यादी दिली नाही. त्यामुळे या वार्डातील लोक दिवाबत्तीला रॉकेल काळ्या बाजारातून चढ्या दराने खरेदी करीत आहेत. झोपडपट्टीमधील लोक हे मजुरी करणारे असल्याने त्यांना रॉकेलपासून वंचित राहावे लागत आहे. येथील ग्रामस्थांना तात्काळ शासन दराने रॉकेल पुरवठा करावा, अशी मागणी अनिता बोबडे यांनी केली आहे. (वार्ताहर)घनसावंगी तालुक्यातील कोठी येथील स्वस्तधान्य दुकानदारांकडून चढ्या भावाने धान्य मिळत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. ४शिधापत्रिकेप्रमाणे धान्य मिळत नाही. शिधापत्रिका देण्यात आलेली नाही. दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव आहे; परंतु धान्य मिळत नाही. योग्य भावात धान्य दिले जात नाही. ४बीपीएलमध्ये नावे आहेत; परंतू स्वतधान्य वाटप यादीत नावे नाहीत, धान्य दिल्यावर पावती मिळत नाही, रॉकेल सुध्दा दिले जात नसून या सर्व प्रकाराची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.