शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वासातशे वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर

By admin | Updated: July 9, 2014 00:27 IST

संजय खाकरे , परळी देशातील बारा ज्योर्र्तिलिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीत संत जगमित्राच्या वस्तीस्थानी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत.

संजय खाकरे , परळीदेशातील बारा ज्योर्र्तिलिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळीत संत जगमित्राच्या वस्तीस्थानी असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी रांगा लावत आहेत. हे मंदिर जवळपास सव्वा सातशे वर्षापूर्वीचे असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान ठरत आहे. संत जगमित्र मंदिर परिसरात विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिराला इतिहास असून वाघाच्या रुपाने पांडुरंग जगमित्र नागाला भेटायला आले होते, अशी अख्यायिका आहे. मेरु शिखराखालील संत जगमित्राच्या वस्तीस्थान परिसरात विठ्ठल-रखुमाईची मूर्ती आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी संत जगमित्र मंदिरात विठ्ठल-रखुमार्ईच्या मूर्तीसमोर सकाळी पाच वाजता महापूजा, सहा वाजता आरती, त्यानंतर दर्शन, संध्याकाळी पाच वाजता अलकांर पूजा, रात्री आठ ते नऊ भजन धूप आरती हे कार्यक्रम होतात. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागतात. आषाढी एकादशीच्या दिवशी वैद्यनाथाच्या दर्शनासाठीही भाविक मोठी गर्दी करतात. तसेच देशपांडे गल्ली, जाजुवाडी येथेही विठ्ठल-रखुमाईचे मंदिर आहे. या मंदिरातही भाविक गर्दी करतात. दर वैद्यवारीला काकडा, आरती, पूजा, रामायण, संध्याकाळी धूप आरती, भजन, कीर्तन, जागर हे कार्यक्रम शहरात घेतले जातात. गोकुळाष्टमीचा सप्ताह, जगमित्र नागाची पुण्यतिथी असे विविध कार्यक्रमही घेण्यात येतात. संत ज्ञानेश्वरांनी जेव्हा समाधी घेतली तेव्हा समाधीस्थळी जगमित्र उपस्थित होते. तेथून संत जगमित्र नागा हे खरे भागवत धर्माच्या प्रचारासाठी परळी क्षेत्रात आले.हरिनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला'हरीमुखे म्हणा, हरीमुखे म्हणा' असे अभंग गात भाविकांनी भक्तिभावाने मंगळवारपासूनच विठूरायाचे दर्शन घेतले़ मंदिर परिसरात मंगळवारपासून अनेक भाविकांनी टाळ मृदंगाच्या गजरात नामस्मरण केल्याचे मंदिराचे पुजारी शामराव औटी यांनी सांगितले़