शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महाराणा ब्रिगेडचा रास्ता रोको

By admin | Updated: September 10, 2014 00:46 IST

जालना : बस स्थानकाअभावी बदनापूरसह तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराणा ब्रिगेडच्या वतीने ईश्वर बिल्होरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

जालना : बस स्थानकाअभावी बदनापूरसह तालुक्यातील जनतेची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महाराणा ब्रिगेडच्या वतीने ईश्वर बिल्होरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.बदनापूर हे शहर जालना-औरंगाबाद महामार्गावरील मोठे व तालुक्याचे ठिकाण असूनही येथे अद्ययावत असे बस स्थानक उभारण्यात आलेले नाही. परिणामी जनतेची ऊन्हा, पाऊस व थंडीमध्ये मोठी कुचंबना होत आहे. मोडक्या-तोडक्या अवस्थेत असलेले बस स्थानक अचानक गायब झाल्याने बस कुठे थांबवावी, असा प्रश्न चालकास पडलेला असतो. तर आपण कोठे थांबावे, असा प्रश्न प्रवाशांना सतावत आहे. ज्यामुळे मोडके-तोडके बस स्थानक होते; पण उभे रहायला सहारा तरी होता, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर येवून पठेपली आहे. परंतु सदरील प्रश्नांवर सत्ताधारी गप्प व विरोधक मूग गिळून बसल्यामुळे बदनापूर तालुक्याचा विकास खुंटला आहे.बस स्थानकाचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. परंतू प्रशासन व शासन त्याची दखल घेण्यास तयार नाही, असा आरोप यावेळी करण्यात आला. धनसिंह सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात मदनसिंह खोलवाळ, रतनसिंह घुसिंगे, रामुसिंह घुसिंगे, प्रतापसिंह घुसिंगे, कपूरचंद जारवाल, कैलास घुसिंगे, राहुलसिंह राजपूत, किशोर डेंडवाल, काळू कवाळे, विजय रगडे, अजयसिंह महेर, गोपालसिंह ठाकूर, सुभाष घुनावत, राजू घोरपडे, खुशालसिंह घुसिंगे, माधु रगडे, हरसिंग घुनावत, अर्जुन सुलाने, मदन सतावन, केवळ कवाळे, देवचंद नायमने, सुनिल सुंदरडे, सतिश भगुरे, दिपक राऊत, खुशालसिंह राजपूत आदी होते. (वार्ताहर)