शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना धान्यपुरवठा बंद

By admin | Updated: May 27, 2014 00:56 IST

अंबाजोगाई: परिसरात केशरी कार्डधारकांना गेल्या पाच महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू व धान्य पुरवठा मिळत नसल्याने फटका सहन करावा लागत आहे.

अंबाजोगाई: अंबाजोगाई व परिसरात केशरी कार्डधारकांना गेल्या पाच महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू व धान्य पुरवठा मिळत नसल्याने याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या पाच महिन्यांपासून केशरी कार्डधारकांना पुरवठा विभागाच्या वतीने पुरवण्यात येणार्‍या गहू, तांदूळ, साखर, तेल इ. वस्तूंचा पुरवठा होत होता. मात्र, हा पुरवठा अचानकच बंद झाला. परिणामी या ग्राहकांना बाजारातून जीवनावश्यक वस्तूंची खरेदी निमूटपणे करावी लागत आहे. वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आधार ठरणारी ही योजना निकामी झाल्याने ग्राहक त्रस्त आहेत. या ग्राहकांना तात्काळ केशरी शिधापत्रिकेवर धान्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मानवलोक जनसहयोगचे डॉ. द्वारकादास लोहिया, शाम सरवदे, संजना आपेट, सावित्री सगरे यांनी तहसीलदारांकडे केली आहे. या संदर्भात अंबाजोगाईचे तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे विचारणा केली असता जिल्हा पुरवठा विभागाकडूनच पुरवठा न झाल्याने केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य देता आले नाही. या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरु असल्याचे राहुल पाटील म्हणाले. (वार्ताहर)