शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमध्ये ४१.६ अंशांच्या तडाख्याने रस्ते ओस, नागरिकांनो आरोग्य सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 19:03 IST

वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर: शहरात गेल्या चार दिवसांपासून तापमानाचा पारा सातत्याने वाढत असून शुक्रवारी (१७ एप्रिल) कमाल तापमानाने ४१.६ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. हे यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमान ठरले आहे. वाढत्या उष्णतेमुळे दुपारी रस्ते ओस पडत असून नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वाढता पारा आणि उष्माहवामान विभागाच्या नोंदीनुसार, या आठवड्यात सोमवारपासून तापमानाचा कल वाढता राहिला आहे. १३ एप्रिल रोजी पारा ४१.२ अंशांवर होता, जो शुक्रवारी ४१.६ वर पोहोचला. किमान तापमानही २३.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, रात्रीच्या वेळीही उकाडा जाणवत आहे. बुधवारी तापमानात किंचित घट झाली असली तरी उष्म्याची तीव्रता कायम होती.

आठवडाभराचा 'हिट' रिपोर्टगेल्या सात दिवसांतील आकडेवारी पाहता, शहर सलग उष्णतेच्या लाटेच्या छायेत असल्याचे दिसते. विशेषतः १३, १४, १६ आणि १७ एप्रिल रोजी तापमान ४१ अंशांच्या वर राहिल्याने यंदाचा उन्हाळा अधिक कडक जाण्याचे संकेत मिळत आहेत.

दिनांक .... कमाल तापमान१२ एप्रिल ... ४०.४१३ एप्रिल ... ४१.२१४ एप्रिल ... ४१.४१५ एप्रिल ... ४०.८१६ एप्रिल .... ४१.४१७ एप्रिल ..... ४१.६

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad Scorches: 41.6°C Heatwave empties streets, health advisory issued.

Web Summary : Aurangabad grapples with a severe heatwave, hitting 41.6°C, the highest this summer. Streets are deserted during the day. Temperatures have consistently risen since April 13th, with little respite at night. Citizens are advised to take precautions.
टॅग्स :Temperatureतापमानchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर