शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली

By admin | Updated: May 10, 2016 00:02 IST

लातूर : समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी तसेच आर्थिक तरतूदी अभावी ११ हजार

महाविद्यालय स्तरावर ९ हजार तर कार्यालय स्तरावर २ हजार प्रस्ताव प्रलंबितलातूर : समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती यंदा त्रुटी तसेच आर्थिक तरतूदी अभावी ११ हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रखडली आहे़ महाविद्यालय स्तरावर ९ हजार ७०८ प्रस्ताव समाजकल्याण विभागात दाखलच झाले नाहीत़ शिवाय, समाजकल्याण कार्यालय स्तरावरून १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी रखडली आहे़ केंद्र शासनाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत म्हणून समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती देण्यात येते़ लातूर जिल्ह्यात २०१५ - १६ या शैक्षणिक वर्षात ४१ हजार ३४६ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते़ त्यातील २९ हजार ७७८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली़ २७ कोटी ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती या विद्यार्थ्यांना वितरीत झाली आहे़ जिल्ह्यातील महाविद्यालयांकडून मात्र ९ हजार ७०८ विद्यार्थ्यांचे प्रस्ताव आले नाहीत़ त्यामुळे या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीही प्रलंबित आहे़ चालू शैक्षणिक वर्षात संबंधीत महाविद्यालयांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत़ समाजकल्याण कार्यालय स्तरावर १ हजार ८६० विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तरतूदीअभावी प्रलंबित आहे़ ही शिष्यवृत्ती चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे़(प्रतिनिधी)