शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कºहाळे कुटुंबियांवर दोन्ही मुले गेल्याने शोककळा

By admin | Updated: May 20, 2014 00:05 IST

हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

हिंगोली : दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने चोरजवळा येथील कºहाळे कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी सोमवारी दुपारी हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथे या मुलांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. विशेष म्हणजे कºहाळे कुटंबासारखेच जयराम दरोगे यांनाही दोनच मुले होती. हिंगोली तालुक्यातील चोरजवळा येथील कुंडलीक कºहाळे यांना मारोती (१४) आणि सोपान (१२) दोनच मुले होती. काही वर्षापूर्वी कामासाठी नाशिक येथे राहत असलेले कºहाळे कुटंूब नातेवाईकाच्या लग्नासाठी वाशिम जिल्ह्यातील सोडा येथे आले होते. तसेच वाशिम तालुक्यातील झोडगा येथील त्यांचे मावसभाऊ गणेश जयराव दरोगे (१६) व अनिकेत जयराम दरोगे (११) दोघे लग्नासाठीच आले होते. चौघेजण रविवारी सकाळी घराबाहेर पडले होते. दरम्यान शेतातील भूईमुगाच्या शेंगा खाल्यानंतर शेजारीच असलेल्या वाई सावळी येथील धरणात पोहण्यासाठी चौघे उतरले. एकालाही धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बडून अंत झाला. सांयकाळपर्यंत घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध केला असता या चौघांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. जयराम दरोगे आणि कुंडलीक कºहाळे यांच्या दोन्ही मुलांवर काळाने झडप घातल्याने नातेवाईंवर शोककळा पसरली. ग्रामस्थांनी मृतदेह पाण्याबाहेर काढल्यांतर वाशिम येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सोमवारी दुपारी या मुलांवर चोरजवळा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)