सखी गेम्स बॉन्डला प्रतिसाद

By Admin | Updated: February 17, 2016 23:47 IST2016-02-17T23:44:24+5:302016-02-17T23:47:21+5:30

नांदेड : लोकमत सखीमंच प्रस्तुत सखी गेम्स बॉन्ड हा कार्यक्रम नांदेड शहरातील विविध ठिकाणी आयोजित केला आहे. १६ फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम विविध भागात आयोजित केला आहे

Responding to Happy Games Bondal | सखी गेम्स बॉन्डला प्रतिसाद

सखी गेम्स बॉन्डला प्रतिसाद

नांदेड : लोकमत सखीमंच प्रस्तुत सखी गेम्स बॉन्ड हा कार्यक्रम नांदेड शहरातील विविध ठिकाणी आयोजित केला आहे. १६ फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम विविध भागात आयोजित केला आहे. या धमाल कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात सखींनी सहभाग नोंदविला आहे. शिवामृत दूधतर्फे अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी आहे. तसेच शहाणे ज्वेलर्सतर्फे एक सोन्याची नथ जिंकण्याची संधी सखींसाठी आहे. तेव्हा जास्तीत जास्त सखींनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आजचे ठिकाण
शिवमंदिर, क्रांतीचौक सिडको, वेळ- दुपारी २ वाजता
कृष्ण मंदिर, एसबीआय कॉलनी, वेळ-दुपारी ४ वाजता
दत्तमंदिर, लोकमित्रनगर,
वेळ-सायंकाळी ५ वाजता
सखीमंच सदस्य नोंदणी फॉर्म लोकमत कार्यालय, शिवाजीनगर, सखीमंच प्रतिनिधींकडे उपलब्ध

Web Title: Responding to Happy Games Bondal