शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची वीज महागडी

By admin | Updated: May 12, 2016 01:01 IST

औरंगाबाद : महावितरण कंपनीची वीज महागडी ठरत असल्याने खुल्या बाजारपेठेतून वीज खरेदी करण्याच्या पर्यायाची चाचपणी औरंगाबादेतील उद्योगांनी बुधवारी (दि.११) येथे झालेल्या कार्यशाळेतून केली.

औरंगाबाद : महावितरण कंपनीची वीज महागडी ठरत असल्याने खुल्या बाजारपेठेतून वीज खरेदी करण्याच्या पर्यायाची चाचपणी औरंगाबादेतील उद्योगांनी बुधवारी (दि.११) येथे झालेल्या कार्यशाळेतून केली. खुल्या बाजारपेठेतून १ मेगावॅट वीज खरेदी केल्यास वर्षभरात किमान १ कोटी रुपयांची बचत होऊ शकते, असा दावा या कार्यशाळेत करण्यात आला.चेंबर आॅफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) आणि इंडियन एनर्जी एक्सचेंज लिमिटेड (आयईएक्स) यांच्यातर्फे ही कार्यशाळा घेण्यात आली. ‘आयईएक्स’चे उपाध्यक्ष रोहित बजाज, ‘एनर्जी आॅडिटर’ टी. एन. अग्रवाल यांनी उद्योजकांना मार्गदर्शन केले. ‘सीएमआयए’चे अध्यक्ष आशिष गर्दे, सचिव प्रसाद कोकीळ यांची प्रमुख उपस्थिती होती. महावितरण उद्योगांना ७.२१ रुपये प्रतियुनिट या दराने विजेचा पुरवठा करीत असते. हीच वीज खुल्या बाजारपेठेतून खरेदी केल्यास ५.२१ रुपये प्रतियुनिट या दराने मिळू शकते. प्रतियुनिटमागे दोन रुपये बचत होऊ शकते. वर्षभरात १ मेगा वॅटपेक्षा जास्त विजेचा वापर करणाऱ्या उद्योगांची १ कोटी रुपयांची बचत होऊ शकते.