शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

४२ हजार लाभार्थ्यांना जीवन सुरक्षा !

By admin | Updated: October 14, 2016 00:21 IST

लातूर डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़

बाळासाहेब जाधव  लातूरप्रत्येक शासकीय ,निमशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या भविष्यातील सुरक्षिततेसाठी डाक जीवन विम्याच्या माध्यमातून पोस्टल पॉलीसी काढून आपले व आपल्या कुटूंबाचे जीवन सुरक्षीत केले आहे़ वर्षभरात ४२ हजार ७५० नागरिकांनी लाभार्थ्यानी डाक जीवन विमा योजना काढली आहे़ वर्षाकाठी १९ कोटी २० लाखाचा प्रिमियम जमा केला आहे़ या माध्यमातून कुटूंबाला आधार मिळाला असून डाक जीवन विमा योजनेत लातूर राज्यात प्रथम क्रमांकावर गेले आहे़लातूरमध्ये एक मुख्य पोस्ट आॅफीस , ३० सब पोस्ट आॅफीस, २५० ब्रँच आॅफीसच्या माध्यमातून मिल्ट्री, पोस्ट, रेल्वे, टेलिफोन कार्यालयातील कर्मचाऱ्यास शासकीय- निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी यांच्या भविष्यातील जिवन सुरक्षेसाठी पोस्ट कार्यालयाने खास टपाल जीवन विमा योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना आधार देण्याचे काम केले आहे़ यामध्ये सुरक्षा, संतोष, सुविधा, सुमंगल, युगल सुरक्षा, मुलांसाठी विमा योजना , ग्रामीण डाक विमा या सात योजनांचा समावेश आहे़ या योजनेच्या माध्यमातून ४२ हजार ७६० लाभार्थ्यानी टपाल जिवन विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी पॉलीसी काढल्या आहेत़ या माध्यमातून महिन्याकाठी १ कोटी ६० हजाराचा प्रिमीयम जमा केला जातो तर वर्षाकाठी १९ कोटी २०लाखाचा प्रिमीयम जमा केला जातो़या योजनेची आंमलबजावणी करण्यासाठी २८१ पोस्टाची कार्यालये कार्यरत असून या कार्यालयाच्या माध्यमातून टपाल जीवन विम्याचे काम सुरू करण्यात आले आहे़ यातील संतोष विमा योजनेस लाभार्थ्यातून प्रतिसाद मिळत आहे़ सर्वत्र आॅनलाईन प्रक्रिया सुरू असल्याने विमा हप्ता मात्र कुठेही भरता येतो तसेच कुठेही काढता येत असल्याने या योजनेला नागरीकांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे़