शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एशियाड'चा प्रवास अधिक आरामदायक

By admin | Updated: October 22, 2015 21:00 IST

बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात

. औरंगाबाद : बसगाड्यांमधील मागे-पुढे होणारी आसन व्यवस्था आणि त्यावर प्रवाशांना झोप काढता येणारी सुविधा म्हटली की, खाजगी बसगाड्याच नजरेसमोर येतात. परंतु आता एस. टी. महामंडळाच्या चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळेत पुशबॅक आसन व्यवस्था असणार्‍या २३७ एशियाड बसेसची बांधणी केली जात आहे. त्यामुळे नव्या वर्षात एशियाड बसेसचा प्रवास अधिक आरामदायक होणार आहे.वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर अखेर पुशबॅक आसन व्यवस्था राहणार्‍या एशियाड बसेसची बांधणी करण्यास मंजुरी मिळाली आणि त्याचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. या बसगाड्यांची बांधणी करण्यासाठी चेसीसची खरेदी करण्यात आली आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर, अशा तीन महिन्यांच्या कालावधीत चिकलठाणा येथील मध्यवर्ती कार्यशाळेत २३७ एशियाड बसगाड्या टप्प्याटप्प्याने बांधण्यात येणार आहेत. ३५ आसन क्षमतापुशबॅक आसन व्यवस्थेमुळे एशियाड बसगाड्यांमधील आसन संख्येत घट होणार आहे. या नव्या बसगाड्यांमध्ये ३५ प्रवाशांची आसन क्षमता राहणार आहे. आसन क्षमतेत घट होणार असल्याने त्यास मंजुरी मिळण्यास विलंब होत आहे. परंतु आरामदायक प्रवासामुळे प्रवाशांचा या बसगाड्यांना प्रतिसाद वाढेल, या अपेक्षेने त्यास अखेर मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत २३७ एशियाड बसेसची बांधणी केली जाणार आहे. गाड्यांची बांधणी करण्यासाठी चेसीस खरेदी करण्यात आल्या आहेत. या सर्व बसगाड्यांमध्ये पुशबॅक आसन व्यवस्था राहणार आहे.- जे. पी. चव्हाण, कार्यशाळा व्यवस्थापक, चिकलठाणा मध्यवर्ती कार्यशाळा, एस. टी. महामंडळ तीन महिन्यांत बांधणी