शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या गाईडन्सने व्हा सरकारी अधिकारी

By admin | Updated: May 19, 2015 00:51 IST

औरंगाबाद : प्रत्येकाचे आयुष्यात काही ना काही बनण्याचे स्वप्न असते. आयुष्यात चांगले करिअर घडविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

औरंगाबाद : प्रत्येकाचे आयुष्यात काही ना काही बनण्याचे स्वप्न असते. आयुष्यात चांगले करिअर घडविण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यातल्या त्यात आठवी, नववी, दहावी सुरू झाली की लगेच पालकही पाल्याच्या करिअरविषयी जागरूक होतो आणि पाल्यही. त्यापुढचा टप्पा म्हणजे दहावीनंतरचा. आता दहावी झाली की पुढे काय करायचे, असा प्रश्न प्रत्येक आई-वडिलांना आणि विद्यार्थ्याला पडतो; पण या सगळ्या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी लोकमत युवा नेक्स्ट आणि युनिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने यूपीएसी आणि एमपीएससी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करायची, त्यातल्या करिअरच्या संधी याविषयी चर्चासत्राचे आयोजन केले आहे.हे सेमिनार २३ मे रोजी सायंकाळी ५ वाजता लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड, औरंगाबाद येथे आयोजित केले आहे. यासाठी प्रवेश मागच्या गेटने आहे. विशेष म्हणजे हे चर्चासत्र मोफत आहे.स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी माहिती देण्यासाठी त्या- त्या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.४याविषयी सविस्तर माहिती तर ते देणार आहेतच; पण त्याशिवाय आपण आपल्या मनातील प्रश्न त्यांना विचारू शकता. काय मग मित्रांनो, टेन्शन द्या सोडून आणि व्हा तयार आॅफिसर्स बनण्यासाठी.