शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 00:24 IST

जालना : शहरातील रेल्चे स्टेशन भागातील रहिवाशी फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी फेरोज अली मौलाना यांनी बुधवारी दुपारी विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

फेरोज अलींनी घेतले विषजालना : शहरातील रेल्चे स्टेशन भागातील रहिवाशी फुटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी फेरोज अली मौलाना यांनी बुधवारी दुपारी विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. फुटबॉल असोसिएशनच्या लेटरपॅडवर अध्यक्ष म्हणून लिहून त्याचा गैरवापर केल्या प्रकरणी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्या तक्रारीवरून ६ जुलै रोजी फेरोजअली शब्बीर अली मौलाना विरूद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाचा तपास सुरू असतानाच बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास फेरोज अली यांनी आपल्या राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही बाब परिवारातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना तेथून एका खाजगी रूग्णालयात हलविण्यात आले.या प्रकरणी जिल्हा रूग्णालयातून आलेल्या एमएलसी वरून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फेरोज अली हे शुद्धीवर नसल्याने त्यांचा जबाब नोंदविता आला नसल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गोकुल बुंदेले यांनी सांगितले.दरम्यान, माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी खोटा गुन्हा दाखल करून फेरोज अली मौलाना यांच्यावर दडपण आणत असल्याने त्यांनी विष घेतले. तसेच विष घेण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतही गोरंट्याल यांच्या नावाचा उल्लेख केला असल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केला. ४यासंबधी माजी आ. कैलास गोरंट्याल यांच्याशी संपर्क सांधला असता, यासंबधी उद्या गुरूवारी पत्रकार परिषदेत सर्व माहिती देवू असे गोरंट्याल यांनी सांगितले.