शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
5
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
6
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
7
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
8
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
9
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
10
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
11
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
12
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
13
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
14
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
15
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
16
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
17
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
18
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
19
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
20
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
Daily Top 2Weekly Top 5

ब्राह्मण समाजासाठी महामंडळ स्थापन करा

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

बीड: ब्राह्मण समाजात अनेक युवकांच्या घरची अर्थिक स्थिती हालाखीची असल्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते.

बीड: ब्राह्मण समाजात अनेक युवकांच्या घरची अर्थिक स्थिती हालाखीची असल्याने व्यवसाय उभा करण्यासाठी अर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. शासनाने पुढाकार घेऊन ब्राह्मण समाजातील युवकांची भाग भांडवलाची समस्या सोडविण्यासाठी अर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात आले.ब्राह्मण समाजातील अर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील तरूणांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. यापूर्वी ब्राह्मण युवकांच्या आर्थिक विकासाठी अर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे आवश्यक आहे, अशी मागणी ब्राह्मण महासंघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबरोबरच समाजाच्या कायदेशीर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. ब्राह्मण समाजाला जाहीर सभांमधून जातीवाचक बोलले जाते. यामुळे ब्राह्मण समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश अ‍ॅट्रॉसिटी कायद्यामध्ये करावा, अशी मागणी यावेळी उपोषणकर्त्यांनी केली. (प्रतिनिधी)