शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्ह्यात ईद उत्साहात

By admin | Updated: July 7, 2016 23:37 IST

परभणी : गुरुवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

परभणी : गुरुवारी जिल्हाभरात रमजान ईद उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी सामूहिक नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.परभणी शहरात यावर्षी प्रथमच तीन ठिकाणी सामूहिक नमाज अदा करण्यात आली. शहरातील इदगाह मैैदान येथे सकाळी ९.३० च्या सुमारास सामूहिक नमाज अदा करण्यात आली. या प्रसंगी शहरातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी यांनी उपस्थित राहून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जिल्हाधिकारी राहुल महिवाल, पोलिस अधीक्षक नियती ठाकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, तहसीलदार संतोष रुईकर आदींनी प्रशासनाच्या वतीने मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. तसेच उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, माजी खा.तुकाराम रेंगे, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, राजेंद्र वडकर, पंजाबराव देशमुख, नगरसेवक सचिन देशमुख, विजय धरणे, दिनेश परसावत, सुशील नर्सीकर, आयुक्त राहुल रेखावार, मेहराज कुरेशी आदींनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावर्षी निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड व जलपूनर्भरण करावे, असे आवाहनही मनपाच्या वतीने करण्यात आले. शहरातील धाररोड येथील अमीनसहाब बाबा दर्गा, साखला प्लॉट या ठिकाणी देखील सामूहिक नमाज अदा करण्यात आली.