शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

धनगर समाजाचा मोर्चा

By admin | Updated: July 29, 2014 01:09 IST

अंबड : अनुसूचित आरक्षण अंमलबजावणीसाठी अंबड तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने सोमवार २८ जुलै रोजी शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील

अंबड : अनुसूचित आरक्षण अंमलबजावणीसाठी अंबड तालुका धनगर समाज अनुसूचित जमाती कृती समितीच्या वतीने सोमवार २८ जुलै रोजी शहरातील मत्स्योदरी देवी मंदिर परिसरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा ते तहसील कार्यालयापर्यंत सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शेळया-मेंढ्यांसह पारंपरिक वाद्य वाजवित घोंगडी खांद्यावर घेऊन मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, क्रीडामंत्री पद्माकर वाळवी व विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांच्या प्रतीकात्मक पुतळयाचे दहन केले. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणही केले. आंदोलनाला आ.संतोष सांबरे, माजी आ.शिवाजीराव चोथे, भाजपाचे डॉ.राजेंद्र ठोसर, शहराध्यक्ष रमेश शहाणे, औदुंबर बागडे, एम.पी.जे.चे अजिम पाशा, समता परिषदेचे संदीप खरात, नगरसेवक शिवप्रसाद चांगले, दिलीप खरात, खुर्शिद जिलाणी आदींनी सहभागी होऊन पाठिंबा दिला.आंदोलनाचे नेतृत्व भानुदास तात्या भोजने, अ‍ॅड.अशोक तार्डे, इंजि.बाबासाहेब भोजने, देविदास अण्णा खटके, बाळासाहेब पांढरे, अप्पासाहेब वैराळ, डॉ.नंदकिशोर पिंगळे, बाबासाहेब आटोळे, रामभाऊ लांडे, बाळासाहेब तार्डे, अशोक लांडे, विलास लांडे, बाबूराव खरात, डॉ.एल.डी.भोजने, अ‍ॅड.लक्ष्मण गायके, प्रमोद तार्डे, डॉ.गंगाधर पांढरे आदींनी केले. यावेळी धनगर समाजास अनुसूचित जातीचे आरक्षण तसेच विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले. समाजाकडून मागण्या पूर्ण करण्यासाठी कासा पाठपुरावा होत आहे, याची माहिती प्रमुख नेत्यांनी यावेळी दिली. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनात अ‍ॅड.रामेश्वर गायके, अ‍ॅड.वैभव खटके, अ‍ॅड.रामेश्वर गावडे, अ‍ॅड.कैलास जारे, अ‍ॅड.विशाल पांढरे, अ‍ॅड.दिनेश लोणे, भगवानराव डोईफोडे, सोपानराव डोईफोडे, दीपक पांढरे, जय खरात, संजय बेवले, गजानन वायसे, पंकज पांढरे, संतोष खरात आदी होते. (वार्ताहर)