शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
4
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
5
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
6
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
7
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
8
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
9
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
10
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
11
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
12
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
13
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
14
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
15
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
16
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
17
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
18
भीषण अपघात! प्रभू श्रीरामाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ६ जणांचा मृत्यू
19
युद्ध थांबणार की ठिणगी पडणार? इराणचा पाकिस्तानमार्गे ट्रम्प यांना निरोप; अटी वाचून व्हाल थक्क!
20
रितेश देशमुखचा वेडा चाहता! रत्नागिरीच्या पठ्ठ्याने 'राजा शिवाजी' सिनेमा पाहण्यासाठी बुक केलं अख्खं थिएटर
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी

By admin | Updated: June 3, 2014 00:43 IST

अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 अंबाजोगाई : राज्याचे पुणे म्हणून ओळखल्या जाणार्‍या अंबाजोगाई येथील सांस्कृतिक वैभव लक्षात घेऊन शासनाने चित्रनगरी उभारावी, अशी मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. अंबाजोगाई हे संतांचे माहेरघर, कवी मुकुंदराज, दासोपंत, मनोहर अंबानगरी, जैन धर्मियांचे पवित्र तीर्थ, शिक्षणाची पंढरी, स्वामी रामानंद तीर्थ यांची कर्मभूमी आहे. या नगरीत थोर साहित्यिक, नाटककार, रसिक कलाकार झाले आहेत. डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा येथे नाट्यविभाग आहे. तसेच निसर्गाचे देखणे वैभव लाभलेले आहे. पंचवीस वर्षात मराठवाड्यात २५ चित्रपट तयार झाले. त्यापैकी बहुतांश चित्रपटांचे चित्रीकरण अंबाजोगाईत झाले. कलाकार व रसिकांची खाण असलेल्या या नगरीत चित्रनगरी उभारल्यास निर्माता व कलावंतांना सोयीचे ठरेल व चित्रपट निर्मितीला चालना मिळेल. त्यामुळे अंबाजोगाईत चित्रनगरी उभारण्याची मागणी शेख अजीज शेख लतीफ यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)