शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा ९ वा बळी; नुर काॅलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 18:32 IST

सध्या घाटीत कोव्हीड क्रीटीकल हाॅस्पीटलमध्ये २२ पाॅझिटीव्ह रुग्ण भरती आहेत.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात शनिवारी (दि. 2) सकाळी ६.४० वाजता नुर काॅलनी येथील ६५ वर्षीय महिलेला भरती करण्यात आले. संशयीत म्हणून त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्यांचा सकाळी ८.०५ वाजता मृत्यू झाला. त्यांचा मृत्यूपश्चात घेतलेला स्वॅब पाॅझीटीव्ह आल्याची माहीती घाटीचे माध्यम समन्वयक डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली. हा कोरोनाबाधितांचा हा नववा मृत्यू ठरला आहे.

डाॅ. गायकवाड यांनी दिलेल्या माहीतीनुसार, दोन्ही बाजुंचा न्युमोनिया, कोव्हीड १९ विषाणूची लागण, मधूमेह आणि उच्चरक्तदाब या कारणांमुळे या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयात दुपारी चार वाजेपर्यंत एकुण १८५ रुग्णांची स्क्रिनींग झाली. त्यापैकी १८ जणांचे स्वॅब घेण्यात आले. त्यातील 11 जणांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले. तर सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.  सध्या घाटीत कोव्हीड क्रीटीकल हाॅस्पीटलमध्ये २२ पाॅझिटीव्ह रुग्ण भरती आहेत. त्यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. तर ३५ निगेटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ९ निगेटीव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णायातून सुटी देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद