शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

सखी मंच सदस्यांसाठी स्पर्धा

By admin | Updated: June 29, 2014 00:43 IST

जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

जालना : लोकमत सखी मंच आणि जया कॉस्मेटिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सखी मंच सदस्यांसाठी ३० जून रोजी रांगोळी, नववधू मेकअप, मेहंदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.जुना जालना भागातील खेरूडकर मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजेपासून स्पर्धांना सुरूवात करण्यात येणार आहे. स्पर्धेतील प्रत्येक प्रकारात प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षिसांबरोबरच सहभागी सदस्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. जया कॉस्मेटिक्सच्या वतीने विजेत्या र्स्धकांना भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या तिन्ही स्पर्धांसाठी लागणारे आवश्यक साहित्य सदस्यांनी स्वत: आणणे बंधनकारक आहे. रांगोळी स्पर्धेसाठी ४ बाय ४ चौरसफुट जागेमध्ये रांगोळी काढण्यात येईल. यासाठी एक तासांचा अवधि असणार आहे. मात्र, चाळणी, गाळणीचा वापर करता येणार नाही. नववधू मेकअपसाठी सदस्यांनी मॉडेल सोबत आणावे. नोंदणीसाठी जास्तीत जास्त सखी मंच सदस्यांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. नाव नोंदणी तसेच अधिक माहितीसाठी ९६६५१०११३४ या क्रमांकावर संपर्क करता येऊ शकतो. (प्रतिनिधी)ज्या सखी मंच सदस्यांनी अद्यापही नोंदणी केलेली नाही, त्यांना स्पर्धेच्या ठिकाणी एक तासपूर्वी नोंदणी करता येणार आहे.