शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागात भरविला वर्ग

By admin | Updated: July 6, 2014 00:21 IST

बीड : माजलगाव तालुक्यातील डुब्बाथडी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शनिवारी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवला.

बीड : माजलगाव तालुक्यातील डुब्बाथडी येथे शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी शनिवारी शिक्षणाधिकारी यांच्या दालनात वर्ग भरवला. त्यानंतर शिक्षक द्या शिक्षक, अशी घोषणाबाजी करुन दालन दणाणून सोडले.डुब्बाथडी येथे पाचवीपर्यंत शाळा आहे. मागील दोन वर्षापासून कायमस्वरुपी शिक्षक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. शिक्षक देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे वारंवार निवेदने दिली. परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शनिवारी सकाळी गावकऱ्यांनी वाहनातून विद्यार्थी बीडमध्ये आणले.प्रभारी शिक्षणाधिकारी प्रा. एस. वाय. गायकवाड यांच्या दालनात वर्ग भरवण्यात आला. भाजपा जिल्हा सरचिटणीस भाई गंगाभिषण थावरे, मनसेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब मस्के यांची उपस्थिती होती.शिक्षकांचे लाड थांबवाजि.प.मध्ये शिक्षकांची दर्जावाढ, समायोजनाची प्रक्रिया पार पडली. परंतु त्यात मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांचा बीड, अंबाजोगाईसाठी हट्ट आहे. माजलगावात आजही शिक्षकांच्या २८ जागा रिक्त आहेत. शिक्षकांचे लाड थांबवा, त्यांना सक्तीने शाळेवर पाठवा, अशी मागणी भाई थावरे यांनी केली.(प्रतिनिधी)