शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल सेवेला लागले ग्रहण

By admin | Updated: May 7, 2014 00:25 IST

बिडकीन : येथील बी.एस.एन.एल. कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झाले असून, मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन आदी सुविधा कुठल्याही क्षणी बंद पडते, तरीही अधिकारी मात्र या कार्यालयाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

बिडकीन : येथील बी.एस.एन.एल. कार्यालय ‘असून अडचण, नसून खोळंबा’ असे झाले असून, मोबाईल, इंटरनेट, लँडलाईन आदी सुविधा कुठल्याही क्षणी बंद पडते, तरीही अधिकारी मात्र या कार्यालयाकडे दुर्लक्ष करीत आहेत. बिडकीन गावास डी.एम.आय.सी. होणार असल्यामुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे मोठ्या प्रमाणावर बँकांच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत. त्यांना कोअर बँकिंगसाठी बी.एस.एन.एल.च्या इंटरनेट सेवेची अत्यंत आवश्यकता असते; परंतु बी.एस.एन.एल.च्या सततच्या खंडित सेवेमुळे अडचणी येत आहेत, तसेच ए.टी.एम. सेवाही त्यामुळे खंडित होते. बिडकीन येथील कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणावर मोबाईल सीमकार्ड, कृषी कार्ड दिलेले असून, २० ते २५ वेळा प्रयत्न करूनही बी.एस.एन.एल.चा मोबाईल लागत नाही. त्यामुळे ग्राहकास दुसर्‍या खाजगी सेवेचा वापर करावा लागत आहे. तो ग्राहकास महाग पडत असून, खिशाला अतिरिक्त झळ पोहोचत आहे. विजेचे भारनियमन सात ते आठ तास होत असून, या काळात बी.एस.एन.एल. कार्यालयातील खूप जुने असलेले जनरेटर व बॅटर्‍या या मात्र एक तासाच्या पुढे चालत नाहीत. सध्या अद्ययावत जनरेटर व बॅटर्‍या बसवून बी.एस.एन.एल. सेवा पूर्ववत करावी, अशी मागणी बँक अधिकारी, नागरिक, शेतकरी करीत आहेत. बिडकीन गाव हे डी.एम.आय.सी. अंतर्गत येत असल्यामुळे येथे चांगली सेवा देण्यासाठी तांत्रिक अधिकारी व अन्य कर्मचारी यांची नेमणूक करून सेवा सुरळीत करण्याची आवश्यकता आहे.