शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बीडच्या पोरांची पुन्हा कमाल !

By admin | Updated: June 3, 2014 00:44 IST

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली.

बीड : राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षांमध्ये औरंगाबाद विभागात अव्वलस्थान पटकावत बीडने यशाची परंपरा कायम राखली. यावर्षी बीड जिल्ह्याचा निकाल ९२.३६ टक्के इतका लागला़ ही टक्केवारी विभागात सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलीच सरस ठरल्या आहेत़ फेब्रुवारी २०१४ मध्ये बारावीच्या परीक्षा पार पडल्या.या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. बीड जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ हजार ३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.३६ टक्के इतका आहे. विभागाच्या एकूण टक्केवारीपेक्षा बीडची टक्केवारी सर्वाधिक आहे. मुलीच ठरल्या भारी जिल्ह्यातील एकूण २९ हजार २७७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १७ हजार ११० मुले व ९ हजार ९२९ मुली परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. मुलींची टक्केवारी ९४.०४ इतकी आहे. मुलांची टक्केवारी मात्र ९१.४० इतकीच आहे. विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल जिल्ह्याने घवघवीत यश संपादन करुन यशाची परंपरा कायम राखली. कला शाखेचा ८९.०९, वाणिज्य शाखेचा ९४.१९ तर विज्ञान शाखेचा सर्वाधिक निकाल ९६.१३ टक्के इतका जाहीर झाला आहे. त्यामुळे विज्ञानमध्ये बीड जिल्ह्यातील मुले हुशार असल्याचे स्पष्ट झाले आहे़ २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण बीड जिल्ह्यातील एकूण २२३८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले़ जिल्ह्यात १६०९ मुली तर ६२९ मुलींचा त्यात समावेश आहे़ अनुत्तीर्ण होणार्‍यांत मुलांचीच संख्या जास्त आहे़ मुलींनी यशाची परंपरा याही वर्षी कायम राखली. निकाल पाहण्यासाठी ठिकठिकाणच्या नेटकॅफेंवर गर्दी झाली होती. सकाळपासूनच अनेक परीक्षार्र्थींचे निकालाकडे लक्ष होते. उत्तीर्णांमध्ये आनंद ओसंडून वाहत असल्याचे दिसत होते. (प्रतिनिधी) गुणवत्ता यादीत लेकींचाच बोलबाला विभागाचा निकाल औरंगाबाद९१.२४ बीड९२.३६ परभणी८९.१२ जालना८९.८७ हिंगोली९०.७१ एकूण९०.९८ तालुका निहाय टक्केवारीपाटोदा९३.०२ बीड९४.२०आष्टी९२.८१ गेवराई९३.०२माजलगाव८९.६६ अंबाजोगाई८९.७९केज९३.७४ वडवणी९४.१८परळी८७.८४ धारूर८६.७६शिरूर८६.७६